Posted inमनोरंजन

Amisha patel: अमीषा पटेल 45 वर्षातही बोल्डनेसने सोशल मीडियावर लावत आहे आग!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha patel) सध्या तिच्या सिंगल लाईफचा आनंद घेत आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता नुकतंच अमिषा पटेलने तिच्या लेटेस्ट फोटोशूट फोटोंचा व्हिडिओ बनवला आहे आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अमिषा […]