Posted inमनोरंजन

Ira Khan Birthday Photos : मुलगी इराच्या पार्टीत दिसली आमिर खानची कथित गर्लफ्रेंड; सोशलवर तिसऱ्या लग्नाची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मुलीने नुकताच तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी इरा खानचे जवळचे मित्र पूल पार्टी करताना दिसले, ज्यासाठी तिला ट्रोल देखील केले गेले. इरा खानने बिकिनीत बिर्थडे केक कट केल्याचा फोटो अनेकांना आवडलेला नाही, त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. इतक्यातच इराने वाढदिवसाचे आणखी काही फोटो शेअर केले आणि […]