मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता, तर आता हा चित्रपट ओटीटीवर थैमान घालत आहे. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि तेव्हापासून आलियाला पुन्हा एकदा खूप प्रशंसा मिळत आहे. केवळ देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडतो आहे. संजय […]