Posted inमनोरंजन, लेटेस्ट अपडेट्स

तुझ्यात जीव रंगला…पाठकबाई आणि राणादा खऱ्या आयुष्यातही आले एकत्र; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून पदार्पण करणारे पाठक बाई आणि राणा दादा हे आता खऱ्या आयुष्यातही एक-दुसऱ्यांचे झाले आहेत. होय तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते, आता हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकत्र आले आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून या दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. या […]