Posted inमनोरंजन

Akshay Kumar : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay kumar) सध्या त्याच्या आगामी बिग बजेट चित्रपट ‘पृथ्वीराज’च्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे लोकांमधला चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला आहे. मात्र याच दरम्यान चित्रपटाची वाट पाहत असलेल्या अक्षयच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारने शनिवारी माहिती दिली की त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने पोस्टमध्ये सांगितले […]