Posted inमहाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स, स्पोर्ट्स

IPL 2022 : टीम इंडियानंतर आता “या” खेळाडूची आयपीएल कारकीर्दही संपली!

मुंबई : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL (IPL) चा 15 वा हंगाम सध्या भारतात खेळला जात आहे. या लीगमध्ये जगभरातील खेळाडू आपले कौशल्य दाखवताना दिसत आहेत. आयपीएलने नेहमीच अनेक खेळाडूंचे करिअर घडवले आहे, आणि त्यांना त्यांच्या देशाच्या संघात स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असा आहे ज्याची आयपीएल कारकीर्दही बरबादीच्या […]