मुंबई : आयपीएल 2022 च्या मध्यावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या कर्णधारात बदल झाला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र नुकतेच रवींद्र जडेजाने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. आयपीएलच्या मध्यावर कर्णधाराने कर्णधारपद सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी […]