Posted inमनोरंजन

South VS Bollywood वादात रणवीर सिंहची उडी, म्हणाला, “भारतीय सिनेमा…’

मुंबई : अभिनेता यश स्टारर ‘KGF Chapter 2’ रिलीज झाल्यापासून अजूनही हिंदी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर ‘आरआरआर’ आणि अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा: द राइज – पार्ट 1’ या चित्रपटांनी देशभर चांगली कमाई केली होती. या चित्रपटांबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे मूळ दक्षिण भारतीय भाषेत असूनही या तीन चित्रपटांनी […]