मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या शाहिद आफ्रिदीची क्रिकेटमध्ये किती उंची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आफ्रिदी हा पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पण सध्या हा दिग्गज क्रिकेटर एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. सहकारी संघातील एका खेळाडूने आफ्रिदीवर मोठे आरोप केले आहेत. शाहिद आफ्रिदीवर […]