मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्रीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीन खाननेही चाहत्यांना तिच्या तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. जरीन खान शेवटची ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या चित्रपटात दिसली होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आईच्य प्रकृतीची माहिती दिली आहे. जरीन खान सोशल […]