Posted inमनोरंजन, महाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स

“तुझ्याशिवाय मी काय करू…”; अनुष्काच्या बर्थडे दिवशी विराटने लिहिली रोमँटिक पोस्ट

मुंबई : अनुष्का शर्मा रविवारी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी अभिनेत्रीला सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच पती विराट कोहलीही मागे नाही. पत्नीचा हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी विराटने एक सुंदर पोस्ट लिहून अनुष्काला खूप रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर दोन फोटो […]