मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. एकीकडे पुष्पा, KGF 2 आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यामुळे, तर दुसरीकडे त्यांच्या कलाकारांची नावे सतत वादात येत आहेत. नुकतेच मल्याळम चित्रपट निर्माते सनल कुमार शसीधरन यांना लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एक साऊथ अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे. झाले […]