मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानप्रमाणेच (Amir khan) त्याची मुलगी आयरा खान (Ayra khan) नेहमीच चर्चेत असते. आयराची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सच्या यादीत केली जाते. यामुळेच चाहत्यांना आयराबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. आयराने अद्याप अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसेल, तरी चाहत्यांच्या बाबतीत ती मोठ्या व्यक्तींशी स्पर्धा करते. गेल्या काही दिवसांपासून इरा तिच्या लव्ह […]