Posted inमहाराष्ट्र

आउटफिटपासून हेअरस्टाइलपर्यंत आलिया करते रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला कॉपी! नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक्स अनेकदा व्हायरल होतात. अलीकडे नवविवाहित अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia bhatt) एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीचा ड्रेस, हेअरस्टाईल आणि चाल पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. आलियाने तिच्या एअरपोर्ट लुकसाठी फ्लेर्ड पॅंटसह ऑफ डीप नेक व्हाइट क्रॉप टॉप आणि ओव्हरसाईज गुच्ची जॅकेट घातला होता. आलिया तिच्या तोंडावर […]