Posted inलेटेस्ट अपडेट्स

7th Pay Commission : मोदी सरकार देणार लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी !

7th Pay Commission ; केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 3% वाढल्यानंतर 34% पर्यंत वाढवल्यानंतर, राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांनाही आनंदाची बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच लाखो कर्मचाऱ्यांच्या (Government Employees Pensioners) महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. मासिक थकबाकीही भरली जाऊ शकते. याबाबतची तयारी सुरू असली तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपी […]