Posted inमहाराष्ट्र

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बेन स्टोक्स पाचव्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटी सामन्याची संपूर्ण जग प्रतीक्षा करत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे आणि आता ही पाचवी कसोटी मालिका बरोबरी करणार की भारत जिंकणार हे ठरवेल. मात्र, या कसोटीपूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन स्टोक्स […]