Posted inमहाराष्ट्र, लेटेस्ट अपडेट्स, स्पोर्ट्स

Happy Birthday Rohit Sharma : ज्या व्यक्तीने बदलले रोहित शर्माचे नशीब, त्याच्याच स्वप्नांवर अनेकवेळा फिरवले पाणी

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात, रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने या हंगामात इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी केली आहे. हा भारतीय सलामीवीर सध्या मुंबई इंडियन्ससोबत आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या बायो-बबलमध्ये आहे. अशा परिस्थितीत तो आपला 35 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करू शकणार नाही. रोहित शर्मा, सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत असताना, […]