महाअपडेट टीम, 7 फेब्रुवारी 2022 : भारतरत्न गानकोकिळा स्व. लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण यांना माजी सभापती सौ सुजता अशोक पवार यांच्या उपस्थितीत यावेळी शिरूर शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
भारतरत्न गानकोकिळा स्व. लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण यांना माजी सभापती सौ सुजता अशोक पवार यांच्या उपस्थितीत आज शिरूर शहरामध्ये पंचायत समिती कार्यालय, शिरूर नगरपालिका,शिरूर मार्केट यार्ड कमिटी,शिरूर खरेदी विक्री संघ, अशा विविध ठिकाणी भारतरत्न गानकोकिळा स्व. लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य सुजाता भाभी पवार, शिरूर पंचायत समिती सभापती मोनिकाताई हारगुडे, शिरूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर शहर अध्यक्ष मुज्जफर भाई कुरेशी, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलचे अध्यक्ष रवींद्रजी खांडरे वकील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष संतोषजी भंडारी,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष राहील शेख, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दीन सय्यद, शिरूर तालुका विद्युत वितरण समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरिष्ठ उपाध्यक्ष कलीम सय्यद, युवा नेते सागर नरवडे, सागर पांढरकामे, आदित्य लोळगे,
तसेच शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बोरकर साहेब व नगरसेवक नगरसेविका, शिरूर पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग, शिरूर मार्केट कमिटी व खरेदी विक्री संघामधील कर्मचारी वर्ग तसेच शिरूर शहरातील व्यापारी वर्ग व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.