महाअपडेट टीम 4 फेब्रुवारी 2022: नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांची अ वर्ग गटातून विक्रमी मताधिक्क्याने संचालक पदी निवड झाली. 

यामुळे समस्त ग्रामस्थ वडगाव रासाई यांच्या वतीने शिरूर हवेलीचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार अशोक बाप्पू पवार यांचा सत्कार समारंभ वार शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

आमदार अशोक बापू पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यामुळे समस्त वडगाव रासाई यांनी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी नऊ वाजता आमदार अशोक बापू पवार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.