मुंबई : डान्सिंग सेन्सेशन नोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री डान्स करताना उफ्स मोमेंटची शिकार झाल्याचं दिसत आहे. नोरा फतेहीचा किलर लूक असो किंवा तिच्या डान्स मूव्ह्स असो, प्रेक्षक नेहमीच तिला पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनेकवेळा असे घडते की नोरा फतेहीला लोकांच्या मागणीमुळे लाईव्ह परफॉर्म करावे लागते.

नोरा फतेही ओप्स मोमेंटची शिकार

नोरा फतेहीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लोकांसमोर डान्स करताना दिसत आहे. पण डान्स करत असताना अचानक असे काही घडले, ज्यामुळे अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये पार्कमध्ये नोरा फतेहीच्या आजूबाजूला लोक उभे आहेत आणि ती मध्येच डान्स करत असल्याचे दिसून येते. डान्स करताना नोरा फतेही तिच्या अप्रतिम स्टेप्स दाखवत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे डोळे तिच्यावरून हटने अशक्य झाले होते. मग डान्स करताना असं काही घडलं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

नोरा फतेहीचा ड्रेस हवेत उडला

लाइव्ह डान्स परफॉर्मन्सदरम्यान नोरा फतेहीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. ड्रेसच्या बाजूला स्टायलिश कट होता. डान्स करताना नोरा फतेही इतकी बिझी झाली होती की तिचा स्टायलिश ड्रेस कधी उडून गेला आणि तिचे अंडरगारमेंट्स कधी दिसू लागले हे तिला कळलेच नाही. या व्हिडिओच्या मध्यभागी नोरा फतेही तिचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवरून नजर हटवू शकत नाहीत.