महाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2022 : सरदवाडी येथे 3 कोटी 32 लक्ष रक्कमेच्या पाणी पुरवठा योजनेचे तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार मा. श्री अँड अशोकबापू पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धाडिवाल याच्या उपस्थित संपन्न झाले.
सदर पाणीपुरवठा योजनेमुळे सरदवाडीकराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे व गावासाठी समृद्धता आणि दळणवळणाच्या नव्या सुविधा घेऊन येणाऱ्या ठरणार आहे.
यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री.राजेंद्र जगदाळे, श्री.शशिकांत दसगुडे मा सभापती, श्री पंडितआप्पा दरेकर सदस्य जिल्हा नियोजन मंडळ, राजेंन्द्र नरवडे सभापती खरेदी विक्री संघ ,
श्री.सुरेशराव पाचर्णे, संचालक खरेदी विक्री संघ, श्री.हरिश झंझाड,सोमनाथ बेंद्रे सरपंच आंबळे, मा श्री कृष्णा श्रीकांत घावटे, मा.उपसरपंच सरदवाडी श्री.विलासराव कर्डिले सरपंच सरदवाडी,
निलेश चव्हाण सरचिटणीस शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काॅग्रेस, कविताताई घावटे उपसरपंच सरदवाडी, पांडूरंग गवळी उपअभियंता पाणीपुरवठा आदीं स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.