मुंबई : इंडियन प्रीमियर लीग सीझन 15 सुरू आहे, आता सर्व सामने प्लेऑफसाठी महत्त्वाचे आहेत. या मोसमात अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसले तर काही दिग्गज खेळाडू पूर्णपणे फ्लॉप दिसले.
आयपीएलचा हा हंगाम एकदम रोमांचक वळणावर आला आहे. या हंगामात नेहमी प्रमाणे आठ संघ नसून दहा संघ खेळत आहे. तर दोन नवीन संघ या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत.
आता आपण अशा 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी सीझनमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानावर आहे, तर पहा तुमचा आवडीचा फलंदाज या यादीत आहे की नाही, पाहूया टॉप 5 फलंदाजांची यादी…
सर्वाधिक अर्धशतकांसह 5 फलंदाजांची यादी
1- डेव्हिड वॉर्नर
संघ - दिल्ली कॅपिटल्स
डाव – 9
धावा – 375
पन्नास - 4
2- डेव्हॉन कॉन्वे
संघ - चेन्नई सुपर किंग्ज
डाव – 4
धावा - 231
पन्नास - 3
3- सूर्यकुमार यादव
संघ - मुंबई इंडियन्स
डाव – 8
धावा - 303
पन्नास - 3
4– एडन मार्कराम
संघ - सनरायझर्स हैदराबाद
डाव – 9
धावा – 326
पन्नास - 3
5 – हार्दिक पंड्या
संघ - गुजरात टायटन्स
डाव – 10
धावा – 333
पन्नास - 3