महाअपडेट टीम, 3 मार्च 2022: श्रीरामपूर ( प्रतिनिधी) कै.यशवंतराव हाळनोर,चंदु देठे,यादवराव निबे,यशवंत भिमराज देठे,कारभारी पारखे,कीसन गायवळ,काशिनाथ पारखे,आदिंच्या काळात झालेली सोसायटीची इमारत असून ती इमारत आज मोडकळीस आली असून आज आपण बघतो की कुठे ती सोसायटीचा कारभार मोडक्या पत्र्याच्या खोलीत भरवतो आजच्या इ प्रणालीच्या युगात आपल्याला सोसायटी हायटेक करायची,
असून राधाकृष्ण विखे पाटील जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना स्टूल या चिन्हावर शिक्का मारून निवडून द्या व गावातील कीड लागलेले दलाल गावातुन हद्दपार करा असे प्रतिपादन उमेदवार आबासाहेब पारखे यांनी प्रचार नारळ शुभारंभा प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले की,सोसायटीच्या परवाना असलेल्या रेषन दुकानात विशेष करून लक्ष घालून सर्व रेशन धारकांना घरपोहच रेशन पुरविण्याची कसे मिळेल व स्वच्छ व पारदर्शी कारभार करायचा असून भविष्यात ग्रामपंचायतच्या कारभाराकडेही लक्ष द्यायचे आहे.
यावेळी भाऊसाहेब हाळनोर,सखाहरी देठे,हरीभाऊ घोरपडे,दत्तात्रय पारखे,नंदकुमार देठे,गंगाधर गायवाळ,भाऊसाहेब चितळकर,रमेश देठे,बाळासाहेब हाळनोर,वसंत घुले,मधुकर देठे,अशोक देठे,संताराम देठे,राजेंद्र देठे,बाबासाहेब देठे,काशिनाथ चितळकर,भाऊसाहेब निबे,भास्कर देठे,सुभाष देठे,विश्वनाथ निबे,गणेश देठे,
चांगदेव देठे,लक्ष्मण काळे,केशव देठे,कचरू गिरी,अजित देठे,शंकर घोरपडे,शरद माळी आदि सभासदांसह उमेदवार उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक व उमेदवारांची ओळख तान्हाभाऊ देठे यांनी केली.