मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत  दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.