मनुष्याच्या जीवनात लैन्गिक संबंध फक्त गरजच नाही, तर मानसिक व शारीरिकदृष्ट्या देखील आवश्यक बाब आहे. अशावेळी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जोडीदार उपलब्ध नसल्यास स्त्री आणि पुरुष दोघेही हस्तमैथुनाचा अवलंब करतात.
ही एक सामान्य आणि आरोग्यदायी लैंगिक क्रिया आहे.सर्व वयोगटातील लोक हस्तमैथुन करतात. दिवसात कितीवेळ हस्तमैथुन करावा हे वेगवेळ्या व्यक्तींवर अवलंबून असते.
दिवसातून दोन-तीन वेळा,आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिकवेळा हस्तमैथुन केला जाऊ शकतो. या विषयी जाणून घेऊया.
सर्वेक्षणातून असे समोर आले आहे
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातअसे समोर आले आहे की महिलांना हस्तमैथुन जास्त प्रमाणात आवडते. काही वेळा हस्तमैथुन करण्याच्या इच्छेमुळे ती जोडीदारापासून दूर राहते जेणेकरून तिला हस्तमैथुनाचा योग्य आनंद घेता येईल. संशोधनातून समोर आले आहे की महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जितकी जास्त असेल तितकी हस्तमैथुन करण्याची इच्छा जास्त असते.
महिलांना या गोष्टीत जास्त मजा असते
संशोधकांना संशोधनात असे आढळून आले की ज्या महिलांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते, त्यांनाही आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्याची इच्छा कमी असते. संशोधकांनी असे गृहीत धरले की उच्च टेस्टोस्टेरॉन पातळी असणे हे अधिक तणावाचे कारण आहे, म्हणून महिला जोडीदाराचा शोध न घेता सहजपणे समाधानी राहणे पसंत करतात.