वडगाव रासाई मध्ये ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत रासाई देवीच्या मंदिरामध्ये कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचा सत्कार समारंभ
शिरूर-हवेलीचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल
वडगाव रासाई मध्ये ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत रासाई देवीच्या मंदिरामध्ये कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचा सत्कार समारंभ पार पडला
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील व वडगाव रासाई मधील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.