नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्याने अनेकांच्या मनावर राज्य करते. धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचे हे फोटो पाहून अनेकजण तिच्या लूकचे कौतुक करताना दिसले. जान्हवी कपूरचे हे फोटो पाहून तुम्हीही तुम्हीही स्वतःला कौतुक करण्यापासुन रोखू शकणार नाही.

जान्हवी कपूर आजकाल तिच्या बोल्डनेसने लोकांना वेड लावत आहे. तिचा हा क्लोज-अप लूक चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्रीचा मेकअप तिला खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोमध्ये जान्हवी कपूरने खूप उंच स्लिट गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्री तिच्या या ड्रेसमध्ये पाय फ्लॉंट करताना दिसत आहे.

या ड्रेसमधला जान्हवीचा बोल्ड लूक फोटोला अधिकच प्रभावी बनवत आहे. जान्हवी या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

जान्हवी या लुकयामध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

जान्हवी शेवटची ‘मिली’ चित्रपटात दिसली होती आणि ती नवीन घर घेण्याच्या चर्चेतही होती. हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी अभिनेत्रीला खूप पसंत केले जाते.