काही जणांचे कोणतेही काम करत असताना हात थरथरत कापत असतात. ही समस्या एका वयानंतर होत आहे. मात्र आताच्या काळात कमी वय असणाऱ्या तरुणांचे हात थरथरत असतात. ह्या मागचे कारण वाढता ताण आणि वेळोवेळी जेवण न करणे यामुळे आजच्या तरूण पिढीवरही ताण येत आहेत. 

तरुणांचे हात थरथरत असण्याचे कारण म्हणजे असे म्हटले जाते की आताच्या पिढीला पार्किंसन रोगाला बळी पडल्यामुळे हात थरथर कापणे असा प्रकार घडू लागतो.

या स्थितीवर वर्क आऊट केल्याने किंवा व्यायाम केल्याने काही परिणाम होतो का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

रबरच्या बॉलने एक्सरसाइज करा

हात थरथरत असल्यामुळे रबरी बॉलला हाताने प्रेस केल्याने नस दबल्या जातात. यामुळे हात थरथरणे कमी होते. बॉलला हातात पकडल्याने हातातील नसांवर चांगला परिणाम होतो.

हँड डबल एक्सरसाइज

हँड डंबलचा व्यायाम केल्यामुळे हाताला येणारी थरथर पणा कमी होऊ शकते. असा दररोज वेळोवेळी व्यायाम केल्याने पार्किंसन आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

फिंगर टॅप एक्सरसाइज

फिंगर टॅप एक्सरसाइज केल्याने तुमच्या बोटांना आणि हातांना नियंत्रणात ठेवण्याची गरज करते. ही एक्सरसाइजसाधारण आहे. यामुळे तुमच्या बोटांचे आकडेवारी करताना तुमचे नियंत्रण सुटणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published.