महाअपडेट टीम, 1 फेब्रुवारी 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांची न्हावरे – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली आहे.
पुण्यात जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात सर्व सदस्यांची बैठक पर पडली. या बैठकीत 2021-22 से 2025-26 करिता अध्यक्षांसोबत सर्व नियामक मंडळाचीही निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा नियामक शिक्षण मंडळाचे पधादिकारी :-
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार (अध्यक्ष )
राजेंद्र घाडगे (उपाध्यक्ष)
अँड संदीप कदम (मानद सचिव),
अँड मोहनराव देशमुख (खजिनदार)
एल.एम.पवार (उपसचिव)
ए.एम.जाधव (निमंत्रित)
सभासद :-
रघुनाथराव भोसले, सतीश मगर, आर. एस. पोतदार, राम निंबाळकर, संदीप जगधने, अजय कदम, बाळासाहेब पारगे, विभा बोके
डॉ. बी. एन. झावरे (प्राचार्य प्रतिनिधी)
के.एम. देशपांडे (आजीव सेवक प्रतिनिधी)
बी. जी. मापारी (आजीव सेवक प्रतिनिधी)
मुख्याध्यापक प्रतिनिधी :-
ए. टी. कळमकर
आय. यु. पवळ
एन. सानप
एम. एस. शेवाळे