Posted inमहाराष्ट्र

तीन बंद पडलेल्या टूर्नामेंट ज्या होत्या सर्वात लोकप्रिय

नवी दिल्ली : आजच्या काळात अनेक देशात क्रिकेट खेळले आणि पाहिले जातात. हळूहळू या खेळाने जगभरात लोकप्रियता मिळवली. देशांचे हित लक्षात घेऊन वेळोवेळी नवे फॉरमॅट जोडले गेले. प्रथम कसोटी फॉर्मेट खेळला गेला. नंतर एकदिवसीय फॉरमॅट आला आणि शेवटी टी-20 फॉरमॅट आला. टी-20 हा सध्या खेळाडू आणि प्रेक्षकांचा आवडता फॉरमॅट बनला आहे. आजकाल, सर्व देश येथे […]