सुंदर केस हे सौंदर्याचा खूप महत्वाचा भाग मानला जातो. पण आजकाल वृद्धांप्रमाणेच आता तरुणांमध्येही केस पांढरे होण्याची समस्या वाढली. अशात बरेच लोक पांढरे केस लपवण्यासाठी किंवा केस चांगले दिसावे यासाठी केस कलर करतात. याने केस तर चांगले होतात, पण खरंतर केस रंगवणे हे केसांबरोबरच आरोग्यासाठीही नुकसानकारक मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही केसांना रंग देण्याचा […]