Posted inभारत, महाराष्ट्र

इम्रान खान यांनी भारताकडून मिळालेले सुवर्णपदक ‘विकले’; पाकिस्तानमधून आले मोठे विधान

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी क्रिकेट खेळताना भारताकडून मिळालेले सुवर्णपदक ‘विकले’ असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ७० वर्षीय क्रिकेटपटू ते राजकारणी बनलेले इम्रान खान हे आजकाल भेटवस्तू खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत, त्यांनी पंतप्रधान म्हणून तोशाखाना नावाच्या राज्य डिपॉझिटरीकडून […]