Posted inहेल्थ

निरोगी हृदयासाठी ‘या’ ४ प्रकारच्या बिया खा, रोजच्या आहारात असा करा वापर

हृदय हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव आहे. यामुळे आपण त्याची खूप काळजी घेतली पाहिजे. आजकाल हृदयविकाराचे रुग्ण खूप वाढले आहेत. तर सध्या अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारही चांगला घेतला पाहिजे. तसेच खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सवयींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर हृदय निरोगी ठेवण्यासाठी या बियांचा आहारात नक्कीच समावेश […]