मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यासोबतच अंबानी कुटुंबातील अनेक सदस्यांचीही नावे होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दोनदा धमकीचा कॉल आला होता. पहिला कॉल 12.57 […]