Posted inबिझनेस

Tata Cars ने घेतला मोठा निर्णय ! ह्या चार गाड्या झाल्या बंद…आता विकत घेता येणार नाही !

टाटा मोटर्सने अल्ट्रोझ हॅचबॅकच्या व्हेरियंट लाइन-अपमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीने Altroz ​​चे चार मॉडेल बंद केले आहेत आणि एक नवीन मॉडेल सुरु केले आहे. त्याच वेळी, त्याच्यासोबत एक नव्या रंगाचे मॉडेल लाँच केलं आहे Altroz ​​पेट्रोलचे XZA (O) मॉडेल बंद करण्यात आले आहे, तर XE, XZ Dark आणि XZ (O) डिझेल प्रकारात आले आहे. […]