महाअपडेट टीम, 27 जानेवारी 2022 : निमोणे येथे 5 कोटी 7 लक्ष रु.च्या विविध विकासकामांचा भूमिपूजन,उदघाटन समारंभ तसेच निमोणे गावचे सरपंच मा.श्यामकांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व अवयवदान शिबिर कार्यक्रम, शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.रवीबापू काळे, शिरूर ग्रामीण न्हावरे जिल्हा परिषद गटाचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य मा.राजेंद्र जगदाळे पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.वसंतराव कोरेकर काका,माजी सभापती मा.शशीभाऊ दसगुडे, रा.प.घोडगंगा सह.सा.का.चे माजी व्हॉईस चेअरमन विद्यमान संचालक मा.संतोषनाना रणदिवे, उपस्थित होते.
प्रास्ताविक सरपंच श्यामकांत काळे यांनी केले.यावेळी उपसरपंच सौ.राजश्री संदीप गव्हाणे,शिरूर ग्रामीण चे सरपंच मा.नामदेवतात्या जाधव,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.सतीश कोळपे सर,घोडगंगा सह.सा.का.चे माजी संचालक मा.शांतीलाल आबा होळकर,जेष्ठ नेते माउली काळे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.अमोलजी वरपे,शिंदोडी गावचे सरपंच मा.अरुण खेडकर,मोटेवाडीचे माजी सरपंच सुरेश कोल्हे,
ग्रा.पं.सदस्य मा.संजय आबा काळे,प्रशांत अनुसे,मा.सौ.सुषमाताई काळे,मा.सौ.सारीकाताई जाधव,मा.सौ.पार्वतीताई सूर्यवंशी,मा.सौ.लीलाताई काळे,मा.स्वातीताई गायकवाड,मा.श्रीमती लताबाई ताठे,इ.ग्रा.पं.सदस्य तसेच सोसायटीचे माजी चेअरमन मा.शांतीलाल काळे,मा.भाऊसाहेब काळे पाटील,मा.दत्ताशेठ जाधव,माजी माजी सरपंच बबनराव अनुसे,गणेशशेठ कर्पे, मा.सुनीलदादा साळुंके,मा.रवींद्र गडकर,
प्रकाशशेठ काळे,नातू साहेब,शिंदोडी गावचे जेष्ठ नेते एकनाथ आबा वाळुंज,भगवंतराव वाळुंज सर,संदीपराव गव्हाणे,इंद्रभान वाळुंज,बापू सूर्यवंशी,डॉ.संतोष जाधव,राजहंस नाना काळे,पत्रकार मा.बापूसाहेब जाधव,मा.बाळासाहेब गायकवाड,
मा.तेजस फडके,मा.राजेंद्र बहिरट,मा.सतीश केदारी,ग्रामविकास अधिकारी एल.एस.जगदाळे,इत्यादी उपस्थित होते.स्वागत मा.सुभाष गव्हाणे,सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.अमोल थोरात,आणि आभार माजी उपसरपंच शशिकांत तात्या काळे यांनी केले.