महाअपडेट टीम, 7 फेब्रुवारी 2022 : आज विधानसभा प्रभारी अध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ yanchya निधीतुन युवा नेतृत्व संदिप भाऊ गोतरणे यांच्या पाठपुराव्याने

व ग्रामपंचायत खडक सुकेणे यांच्या प्रयत्नाने आज वेताळवाडी येथे सोलर हायमास्ट चे भुमीपुजन राजाराम गणोरे सचिन गणोरे व दिंगबर कडाळे यांनी नारळ वाढवले व तेथील ग्रामस्थानी नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांचे व ग्रामपंचायतचे आभार व्यक्त केले.

तसेच संदीप गोतरणे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच रमेश पालखेडे ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम गणोरे मधुकर फुगट नारायण पालखेडे अशोक गणोरे चहाबाई फसाळे वंसत गणोरे व सर्व ग्रामस्त व कॉन्टेक्टर किशोर भाऊ कदम उपस्थित होते

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *