Posted inलाइफस्टाइल

मुळ्याची पाने फेकण्याची चूक करू नका, असे करा त्यांचे सेवन, होतील अनेक फायदे

अनेकजण बाजारातून विकत आणून खूप आवडीने मुळा खातात. काहीजण भाजी बनवून तर बरेच लोक हे मुळा सलाड म्हणून आहारात समावेश करतात. पण आपण पाहतो अनेकजण मुळा कापल्यानंतर त्याची मागील हिरवी पाने फेकून देतात. पण ही देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. मुळ्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड यांसारखे […]