Posted inमनोरंजन

शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण…नव्या लुकमध्ये केली धमाकेदार एन्ट्री

मुंबई : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने आज म्हणजेच शनिवारी चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी किंग खानने त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या पोस्टरची एक झलक चाहत्यांना दाखवलीआहे. पोस्टरमध्ये तो एका हातात बंदूक घेऊन दाखवण्यात आला आहे. शाहरुख खानचा हा दमदार आणि नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना […]