Posted inहेल्थ

गाजराचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर बातमी

गाजर अतिशय पौष्टिक आहे. चवीसोबतच गाजर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. गाजराच्या रसामुळे शरीरालाही खूप फायदा होतो. तुम्ही जर दररोज गाजराच्या रसाचे सेवन केले तर अनेक फायदे होतात. जमिनीखाली पिकवलेली ही भाजी आपण अनेक प्रकारे वापरू शकतो, त्यात गाजराची खीर आणि कोशिंबीर खूप प्रसिद्ध आहेत. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी […]