कोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा सल्ला
महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- कोरोना संकटात अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या ब्राझीलने महिलांना गर्भधारणा टाळण्याचा महखवाचा सल्ला दिला आहे. देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा नवा…