Posted inलाइफस्टाइल

मुलाखतीला जाताना चुकूनही करू नका असा पेहराव, अन्यथा रिजेक्ट व्हाल

माणसाच्या कपड्यांवरूनच त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. व्यक्तीला योग्य कपड्यांची पारख असणे आवश्यक आहे. विशेषतः मुलाखतीला जाताना उमेदवारचा वेश खूप महत्वाचा असतो. कपड्यांवरूनच उमेदवारचा पहिला प्रभाव मुलाखत घेणाऱ्यावर पडतो. यासाठी मुलाखतीला जाताना योग्य कपडे निवडणे गरजेचे असते. जर तुम्हीही नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर, मुलाखतीसाठी कोणती कपडे घालावीत आणि कोणती घालू नयेत याची माहिती तुम्हाला […]