Take a fresh look at your lifestyle.

पहा व्हिडीओ : लस घेतल्यानंतर शरीरातील अँन्टीबॉडीज किती ? तुम्ही घरच्या- घरी ‘ही’ टेस्ट करून पहा, फक्त 5 मि. येईल रिपोर्ट

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- सध्या पूर्ण देशात कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं असल्याने घराबाहेर पडण्यापासून लोकं घाबरत आहे. काही लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी मनात लसीबद्दकल शंका निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्याही मनात अँन्टीबॉडीजबद्दल शंका आहे.

Advertisement

लस घेतल्यानंतर अँन्टीबॉडीज तयार झाल्यात की नाहीत जरी अँन्टीबॉडीज तयार झाल्या असतील तर मग कोरोनाचा संसर्ग होण्यापासून किती वाचवता येईल.अशा शंका निर्माण झाल्या आहे. अशा परिस्थितीत अँटीबॉडी टेस्ट करणे आवश्यक आहे. आता हेच शोधण्यासाठी नवीन मार्ग समोर आला आहे. या टेस्टमधून तुम्हाला अँन्टीबॉडीजच्या प्रमाणाबद्दल अचूक माहिती मिळेल. तर जाणून घेऊयात या टेस्टबद्दल.

Advertisement

यात अवघड असं काही नाही. प्रथमतः बोटाला हलके टोचुन घ्या. आपण टेस्ट करणार आहोत त्या कार्डवर रक्ताचे थेंब टाका. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या ट्यूबने रक्ताच्या थेंबाला दोन्हीकडे कार्डवरील गोल राउंडमध्ये फिरवा. या टेस्ट कार्डचा शोध नुकताच वैज्ञानिकांनी लावला असून त्यामध्ये फ्यूजन प्रोटीन मिसळले जातात.

Advertisement

Advertisement

हे फ्यूजन प्रोटीन रक्ताच्या थेंबाद्वारे त्वरित अँन्टीबॉडीज आहेत की, नाहीत हे शोधून काढतात. खरेतर या अँन्टीबॉडीजचे फारच लहान कण आहेत जे वायरल इनफेक्श शोधल्यानंतर तयार होतात. अँटीबॉडीचे प्रोटीन हे व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी तयार असतात.

Advertisement

हे फ्यूजन प्रोटीन रक्ताच्या थेंबाद्वारे त्वरित अँन्टीबॉडीज आहेत की, नाहीत हे शोधून काढतात. खरेतर या अँन्टीबॉडीजचे फारच लहान कण आहेत जे वायरल इनफेक्श शोधल्यानंतर तयार होतात. अँटीबॉडीचे प्रोटीन हे व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी तयार असतात.

Advertisement

या टेस्टचा निकाल 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात मिळतो. आपण घरी सहजपणे तो चेक करू शकता. या चाचणीवरून तुम्ही कोरोना लस घेतली असेल, तर ती किती प्रभावी आहे हे कळते आणि त्यापासून शरीरात किती अँटीबॉडी तयार झाल्या आहेत हे समजते.

Advertisement

हे टेस्ट कार्ड अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने तयार केले आहे. ही टेस्ट अशा लोकांद्वारे देखील केली जाऊ शकते, ज्यांनी लस घेतली नाही. परंतु त्यांना यापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. लवकरच हे किट भारतात उपलब्ध होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement