Take a fresh look at your lifestyle.

पहा व्हिडीओ : अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या पोटावर बॉक्सरने मारले इतके पंच की, अभिनेत्रीने…’

महाअपडेट टीम, 10 जून 2021 :- अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत राहिली आहे. त्याचबरोबर नुकतीच तिने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून उर्वशीच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले. या व्हिडिओमध्ये एक बॉक्सिंग ट्रेनर उर्वशीच्या पोटात पंच मारताना दिसत आहे, हे पाहणे खरोखर वेदनादायक आहे. पंच

Advertisement

घेताना अभिनेत्रीची प्रकृती खालावते ज्यामध्ये सुरवातील उर्वशी तो मार सहन करते, परंतु काही काळाने तिला असहाय्य झाल्याने ती बाजूला होते. उर्वशीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या संपूर्ण प्रकरणाविषयी खुलासा केला आहे.

Advertisement

https://www.instagram.com/p/CP7kVbWhT5A/?utm_source=ig_web_copy_link

Advertisement

कॅप्शनमध्ये सांगितलेली संपूर्ण गोष्ट :-
हा व्हिडिओ सामायिक करताना तिने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ती तिच्या आगामी चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनची तयारी करत आहे. उर्वशीने लिहिले- NO PAIN NO GAIN 👊🏻🦾💥 He clocks me right in the gut 🥊 Getting walloped is part of my action film 🎥 🎞 absorbing his blows

Advertisement
Advertisement