Take a fresh look at your lifestyle.

Corona Vaccination : खासगी रुग्णालयात लस घेणार असाल तर आधी ‘हे’ नवे दर पहा !

महाअपडेट टीम, 9 जून 2021 :- खासगी रुग्णालयातील लशीसाठी पैसे आकारले जातील आणि याचे जास्तीत जास्त दर आता निश्चित करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना जास्तीत जास्त 150 रुपयांपर्यंतच सर्व्हिस चार्ज आकारता येईल.

Advertisement

नव्या दरानुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस प्रति डोस 780 रुपयांना असेल (लशीची मूळ किंमत 600 रुपये + 5% GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

Advertisement

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन प्रति डोस 1410 रुपये असेल (लशीची मूळ किंमत 1200 रुपये + 60 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

Advertisement

रशियाची स्पुतनिक-V प्रति डोस 1145 रुपये (लशीची मूळ किंमत 948 रुपये + 47 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)रशियाची स्पुतनिक-V प्रति डोस 1145 रुपये (लशीची मूळ किंमत 948 रुपये + 47 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)

Advertisement

या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकाराल्यास खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकाराल्यास खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
Advertisement