Take a fresh look at your lifestyle.

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.यामध्ये शरीरातील नसा संबंधी आजार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. नसामध्ये ब्लॉक झाल्यावर अनेकांना स्ट्रोक किंवा हृदयविकारासारखा आजार बळावण्याची शक्यता असते. परंतु काही घरगुती उपाय करूनही तुम्ही यावर मत करू शकता.

Advertisement

एका संशोधनात असे दिसून आले आहे की, 40-60 टक्के भारतीय तरुणांना नसांचा अडथळा निर्माण होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. महिलांमध्येही ही समस्या येत असून गर्भधारणेनंतर सुरू होते आणि सुमारे 20 टक्के महिलांना या समस्येने ग्रासले आहे.

Advertisement

सर्वप्रथम तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे तसेच व्यायाम योगा रोज केला पाहिजे. तसेच आम्ही या लेखामध्ये तुम्हाला असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. तो उपाय करून आपण आपल्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या या मोकळ्या करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. त्या आयुर्वेदिक उपायाबद्दल.

Advertisement

डोक्यापासून पाय पर्यंत शरीराच्या सर्व ब्लॉक नसा उघडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जर आपण दररोज रात्री आपल्या नाभीमध्ये मोहरीचे तेलाचे किंवा खोबरे तेलाचे फक्त 2 थेंब सोडा.
त्यानंतर 15:20 मिनिटे श्वासोच्छवासामध्ये झोपा.
आपली नाभी हे तेल 20 मिनिट किंवा अर्ध्या तासाच्या आत शोषून घेऊन हे तेल सर्व नसापर्यंत पोहचेल.

Advertisement

शरीराच्या बंद नसा उघडण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग म्हणजे एका कप कोमट दुधात 3 लसणाच्या कळ्या टाकून प्या हे नियमितपणे हे केल्याने तुम्हाला नसांचा अडथळा दूर होताना दिसेल.

Advertisement

जर तुम्ही नियमितपणे 1 ग्लास डाळिंबाचा रसाचे सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्त परिसंचरणही कायम राहील आणि कोणत्याही रक्तवाहिनीत अडथळा येणार नाही.

Advertisement
Advertisement