Advertisement

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ कोविड सेंटरला 1 लाखाची मदत !

Advertisement

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे लोकसहभागातून चाललेल्या श्री व्यंकनाथ कोविड सेंटर साठी चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने 1 लाखाची मदत पाठविणार आहे. किर्लोस्कर कंपनीची टीम भेट देऊन ही रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली.

Advertisement

बाळासाहेब नाहाटा यांच्या प्रयत्नातून लोणी व्यंकनाथ येथे सुरु केलेले कोविड सेंटरची सध्या तालुक्यात रुग्णांच्या उपचाराची मोठ्या प्रमाणावर सोय झाली आहे
यासाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यासाठी या उपक्रमाची दखल लोकमतने सर्वप्रथम दखल घेतली. त्यानंतर इंडीया फोब्ज या इंग्रजी नियतकालीकाने दखल घेतली.

Advertisement

त्यावर ऋतुराज गायकवाड याने पुण्यातील एका मित्राच्या मार्फत मितेश नाहाटांशी संपर्क साधला. ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी एक लाखाची मदत जाहीर केली.

Advertisement

अन्य खेळाडुंकडून मदत मिळवून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मदत करणार असल्याचे समजते. तसेच लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटरला किर्लोस्कर कंपनीची टीमही भेट पाहणी करून मदत करणार असल्याचे समजते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

मोठी बातमी : मुंबईतील बैठकीत ठरलं ! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदी लागली वर्णी !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थांनच्या आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची…

5 hours ago

ब्रेकिंग : कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही…

6 hours ago

ब्लॅक फंगस अलर्ट : तुम्ही पण ‘या’ 4 लक्षणांना तोंड देत असाल तर आजच सावध व्हा !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरली होती.…

6 hours ago

Relationship : 10 ते 12 मनुका घ्या, या ट्रिकने USE करा, घोडयासारखी मर्दाना ताकत, स्पर्म काउंट वाढेल !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जर तुम्हीही अशक्तपणामुळे अस्वस्थ झाला असाल आणि मर्दानी अशक्तपणा…

7 hours ago