Advertisement

BREAKING: IPL 2021 वर कोरोनाचा कहर, पुढील सर्व सामने रद्द, BCCI ची मोठी घोषणा !

Advertisement

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे सामने देशातील कोरोना संकट आणि त्याचा उद्रेक पाहता स्थगित करण्यात आले आहेत. जैव-सुरक्षित वातावरणातही (बायो बबल) कोविड -19 संक्रमणाने खेळाडू सापडल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाची इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा तसेच त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा पॉझिटिव्ह सापडल्याने ही घोषणा करण्यात आली. यापूर्वी सोमवारी चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज संदीप वॉरियर्स आणि वरुण चक्रवर्ती हे पॉझिटिव्ह आढळले होते. यापूर्वी वाढत्या संक्रमणांमुळे आयपीएलचे दोन सामने तहकूब करण्यात आले होते.

Advertisement

याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना…

8 mins ago

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या…

2 hours ago

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या…

14 hours ago

धक्कादायक ! देशात प्रथमच प्राण्यांना कोरोनाची लागण, ‘या’ ठिकाणी आढळले 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून…

14 hours ago

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व…

15 hours ago

मन सुन्न करणारी घटना : कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, मुलीने जळत्या चितेत मारली उडी !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातुन एकमन सुन्न करणारी वेदनादायक घटना समोर…

15 hours ago