Advertisement

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

Advertisement

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्यामुळे संख्या 50 हजारांखाली आली होती. मात्र आज त्यात कालच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे.

Advertisement

मंगळवारी दिवसभरात राज्यात 51 हजार 880 रुग्ण आढळले असून एक दिलासादायक बातमी म्हणजे आज नव्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण 65 हजार 934 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.

Advertisement

काल ही संख्या 59 हजार 500 इतकी होती. व रुग्णांची संख्या ही 48 हजार 621 इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक 3 हजार 259 इतका आहे.

Advertisement

तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 41 हजार 910 वर जाऊन पोहचली आहे. परंतु आज राज्यात मृत्यसंख्येत भयावह वाढ झाली असून तब्बल 891 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज 65 हजार 934 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण 41 लाख 07 हजार 092 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्क्यांवर पोहोचले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

मोठी बातमी : मुंबईतील बैठकीत ठरलं ! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदी लागली वर्णी !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थांनच्या आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची…

5 hours ago

ब्रेकिंग : कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही…

6 hours ago

ब्लॅक फंगस अलर्ट : तुम्ही पण ‘या’ 4 लक्षणांना तोंड देत असाल तर आजच सावध व्हा !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरली होती.…

6 hours ago

Relationship : 10 ते 12 मनुका घ्या, या ट्रिकने USE करा, घोडयासारखी मर्दाना ताकत, स्पर्म काउंट वाढेल !

महाअपडेट टीम, 22 जून 2021 :- जर तुम्हीही अशक्तपणामुळे अस्वस्थ झाला असाल आणि मर्दानी अशक्तपणा…

7 hours ago