Advertisement

Coronavirus In India Live Updates : कोरोना त्सुनामीचं भयानक रेकॉर्ड, गेल्या 24 तासात आढळले 4 लाखांहून अधिक रुग्ण, मृतांचा आकडा चिंताजनक !

Advertisement

महाअपडेट टीम, 1 मे 2021 :- लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाने नियंत्रणात येण्याऐवजी भयंकर रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूची ही भयंकर लाट इतका विनाश करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. भारतच असा एकमेव देश ठरला आहे, तिथे एकाच दिवसात कोरोनाचे 4 लाखांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ही भारतामधील सर्वाधिक भयानक नोंद आहे.

Advertisement

गेल्या 24 तासात सर्वाधिक 4 लाख 02 हजार 110 नवीन कोरोना रुग्णांची नोंद असून संक्रमित व्यक्तींची संख्या वाढून 1 कोटी 91 लाख 57 हजार 094 इतकी झाली आहे. तसेच, सक्रिय देशात रुग्णांची संख्या ही 32 लाखांच्या पुढे ढकलली आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे 3522 लोकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या वाढून 2,11,836 झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ते आता वाढून 32,63,966 वर पोहोचली आहे, जे संसर्गाच्या एकूण 16.90 टक्के आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दर 81.99 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. देशात आतापर्यंत 1,56,73,003 लोक बरे झाले असून मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के आहे.

Advertisement

देशात संक्रमणाच्या एका दिवसात 73.05 टक्के नवीन रुग्णांची नोंद ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यात झाली आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Mahaupdate.in

Mahaupdate.in is a marathi Online website's, News Updates, Breaking, Politics, Crime, Entertainment, Sports, Money, Jobs, Health, Lifestyle News In Marathi

Recent Posts

शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या कशा कराल ?

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना शारीरिक दुखणे व वेगवेगळ्या आजारांना…

43 mins ago

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 786 रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 83 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 5 मे 2021 :- भारतातील कोरोना विषाणूचा वेग अद्यापही ब्रेक झालेला नाही. गेल्या…

3 hours ago

Coronavirus In Maharashtra Live Updates : भयावह ! आज एकट्या महाराष्ट्रातच झालेत 891 मृत्यू, तर 50 हजारांहुन अधिक रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तुटताना दिसत असून आता कोरोनाबाधितांची संख्या…

14 hours ago

धक्कादायक ! देशात प्रथमच प्राण्यांना कोरोनाची लागण, ‘या’ ठिकाणी आढळले 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- आधीच मानव कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने बेजार झाला असून…

15 hours ago

BREAKING : वडील रुग्णालयात, आई बहीण होम क्वारंटाईन, आता दीपिका पादुकोणही कोरोना पॉझिटिव्ह !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :-  कोरोना विषाणूची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाही. सर्व…

16 hours ago

मन सुन्न करणारी घटना : कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू, मुलीने जळत्या चितेत मारली उडी !

महाअपडेट टीम, 4 मे 2021 :- राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातुन एकमन सुन्न करणारी वेदनादायक घटना समोर…

16 hours ago